
स्पर्धेची रुपरेषा : स्पर्धेची विभागवार केंद्रे व अंतिम स्पर्धेच्या ठिकाणाचा तपशिल |
|
कोकण विभाग - दि. १ ते ४ जानेवारी २०११ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली |
|
| पश्चिम महाराष्ट्र विभाग - दि. ५ ते ८ जानेवारी २०११ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी |
|
| विदर्भ विभाग - दि. १० ते १३ जानेवारी २०११ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला |
|
मराठवाडा विभाग - दि. १५ ते १८ जानेवारी २०११ मराठवाडा कृषी विभाग, परभणी |
|
| अंतिम स्पर्धा - दि. १० ते १३ फेब्रुवारी २०११ रोजी पुणे येथे. |
|
|
|

सांघिक स्पर्धा बक्षिसे
स्पर्धेतील विभागवार बक्षिसे
- प्रथम क्रमांक : रु. ५०००/- व सन्मानचिन्ह
- द्वितीय क्रमांक : रु. ३०००/- व सन्मानचिन्ह
- तृतीय क्रमांक : रु. २०००/- व सन्मानचिन्ह
अंतिम फेरी बक्षिसे
- प्रथम क्रमांक : रु. ३१०००/- व करंडक
- द्वितीय क्रमांक : रु. २१०००/- व करंडक
- तृतीय क्रमांक : रु. ११०००/- व करंडक
वैयक्तिक स्पर्धा बक्षिसे
स्पर्धेतील विभागवार बक्षिसे
- प्रथम क्रमांक : रु. ३०००/- व सन्मानचिन्ह
- द्वितीय क्रमांक : रु. २०००/- व संमानचिन्ह
- तृतीय क्रमांक : रु. १०००/- व संमानचिन्ह
अंतिम फेरी बक्षिसे
- प्रथम क्रमांक : रु. ११०००/- व करंडक
- द्वितीय क्रमांक : रु. ५०००/- व करंडक
- तृतीय क्रमांक : रु. ३०००/- व करंडक










